Door43-Catalog_mr_tn/ROM/04/13.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

कारण तू जगाचा वारीस होशील, हे अभिवचन अब्राहामाला किंवा त्याच्या संततीला दिले गेले

एका क्रियाशील क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’की देवाने अब्राहाम आणि त्याच्या संततीला ह्या जगाचे वारीस होण्याचे अभिवचन दिले’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तर विश्वासामुळे प्राप्त होणाऱ्या नितीमत्वाच्या द्वारे होते

‘’देवाने हे अभिवचन दिले’’ हे शब्द ह्या वाक्यांशातून राहते पण ते समजले जाते. पर्यायी भाषांतर: ‘’पण देवाने ते अभिवचन विश्वासाने दिले जे तो नितीमत्व असे लेखतो. (पहा: पद्न्युन्ता)

कारण जे नियमशास्त्राचे आहेत ते जर वारीस होतील

पर्यायी भाषांतर: ‘’जर ते लोक जे नियमांचे पालन करतील ते पृथ्वीचे वतन पावतील’’

तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे

‘’पण जेव्हा नियमशास्त्र नसते, आज्ञापालन न करण्यासाठी काहीच कारण नसते. एक सकारात्मक विधान म्हणून ह्याचे देखील भाषांतर करता येते: ‘’कारण जिथे नियमशास्त्र आहे तिथे लोक आज्ञापालन करणार नाही. (पहा: परिणामी नकारात्मक विधान)