Door43-Catalog_mr_tn/ROM/04/09.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

तर हे अभिवचन सुंता झालेल्यांनाही किंवा सुंता न झालेल्यांनाही आहे?

पर्यायी भाषांतर: ‘’ज्यांची सुंता झाली आहे केवळ त्यांनाच देव आशीर्वाद देतो काय, किंवा सुंता न झालेल्यांना देखील आशीर्वाद देतो?

आपण म्हणतो

पौल दोन्ही यहुदी आणि परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांना संबोधत आहे. (पहा: तू चे स्वरूप)

विश्वास हा अब्राहामाकडे नितीमत्व असे गणण्यात आला होता

पर्यायी भाषांतर: ‘’देवाने अब्राहामाच्या विश्वासाला नितीमत्व असे लेखले’’