Door43-Catalog_mr_tn/ROM/04/04.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

आता जो काम करितो, त्याची मजुरी मेहेरबानी नव्हे, तर ऋण अशी गणली जाते

हे एका परिस्थितीचे वर्णन आहे जिथे जी व्यक्ती काम करते ती त्या कामाच्या मोबदल्याची अपेक्षा करते. ती व्यक्ती त्या पैश्यांला एक कृपादान किंवा ‘’कृपा’’ असे लेखत नाही.

पण जो कोणी काम करतो...............पण जो कोणी काम करत नाही

जो कोणी काम करतो............ जो कोणी काम करत नाही’’

मजुरी

‘’वेतन’’ किंवा ‘‘पगार’’ किंवा ‘’जे काही त्याने काम करून मिळवले’’

जे काही ऋण

‘’जे काही त्याचा मालक त्याला देणार आहे’’

जो कोणी नीतिमान ठरवतो

‘’देवामध्ये, जो नीतिमान ठरवतो’’

त्याचा विश्वास नितीमत्व असे गणण्यात येतो

‘’देव त्या व्यक्तीच्या विश्वासाला नितीमत्व असे लेखतो’’ किंवा ‘’देव त्या व्यक्तीला त्याच्या विश्वासामुळे नीतिमान असे लेखतो’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)