Door43-Catalog_mr_tn/ROM/02/28.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

बाह्यात्कारी

लोक बाहेरून पाहू शकतात त्या यहुदी परंपरांशी ह्याचा संदर्भ आहे.

बाह्यात्कार

त्याच्या पुरुषाच्या पुनरुत्पादनाच्या सुंता झालेला हा शारीरिक पुरावा आहे.

जो अंतरी यहुदी, आणि मनाची सुंता होते

हे एक दुहेरी अर्थाचे पद आहे ज्यात ‘’तो अंतरी यहुदी आहे’’ त्या रूपक अलंकाराचा अर्थ स्पष्ट करते ‘’जी सुंता अंतःकरणाची असते.

अंतरी

देवाने व्यक्तीची जी मुल्ये आणि प्रेरणा बदलल्या त्यांच्याशी ह्याचा संदर्भ आहे.

अध्यात्मिकदृष्ट्या

ह्याचा कदाचित व्यक्तीच्या आंतरिक, अध्यात्मिक भागाशी संदर्भ आहे, त्याच्या विरुद्ध नियमशास्त्राच्या बाह्यात्कारी ‘’पत्राशी’’ आहे. तरीही, हे देखील शक्य आहे की ह्याचा संदर्भ पवित्र आत्म्याशी आहे (पहा युडीबी).

लेखाप्रमाणे नाही

लिखित भाषेचा हे ‘‘पत्र’’ छोटा भाग आहे. येथे त्याचा संदर्भ लिखित शास्त्रवचनाशी आहे. पर्यायी भाषांतर: ‘’पवित्र आत्म्याच्या कार्याने, तुम्हाला शास्त्रवचने ठाऊक आहेत म्हणून नाही. (पहा: उपलक्षण अलंकार)