Door43-Catalog_mr_tn/ROM/02/23.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

पौल एका काल्पनिक यहुदी व्यक्तीशी संवाद चालूच ठेवतो, ज्याला तो अभिप्रेत प्रश्नांनी दटावतो.

नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारे तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करितोस काय?

पौल त्याच्या श्रोत्यांना ओरडण्यासाठी एक प्रश्न वापरतो. ‘’नियमशास्त्राचा अभिमान तुम्ही बाळगता ह्यात तुम्ही दुष्ट आहात, आणि त्याच वेळी तुम्ही अवज्ञा करून देवाला लज्जास्पद ठरवता का. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होतो

‘’नावाचा’’ ह्या शब्दाचा संदर्भ देवाच्या पुर्णतेशी आहे, केवळ त्याच्या नावाशी नाही. एक कर्तरी क्रियापद म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’परराष्ट्रीय लोकांच्या मध्ये तुमची दुष्ट कृत्य देवाला लज्जासपद ठरवतात. (पहा: अजहल्लक्षण अलंकार, कर्तरी किंवा कर्मणी)