Door43-Catalog_mr_tn/ROM/02/21.md

3.3 KiB
Raw Permalink Blame History

पौल एका काल्पनिक यहुदी व्यक्तीशी संवाद चालूच ठेवतो, ज्याला तो अभिप्रेत प्रश्नांनी दटावतो.

दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय?

पौल त्याच्या श्रोत्यांना दटावण्यासाठी एक प्रश्न वापरत आहे. एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’पण, तुम्ही इतरांना शिकवत असताना, स्वतःला शिकवू नका ! (पहा: अभिप्रेत प्रश्न)

चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करतोस काय?

पौल त्याच्या श्रोत्यांना ओरडण्यासाठी एक प्रश्न वापरत आहे. एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे देखील भाषांतर करता येते: ‘’तुम्ही लोकांना चोरी करू नका असे सांगता, आणि स्वतः चोरी करता !

व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय?

पौल त्याच्या श्रोत्यांना ओरडण्यासाठी एक प्रश्न वापरत आहे. एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे देखील भाषांतर करता येते: ‘’तुम्ही लोकांना व्याभिचार करू नका असे सांगता, आणि स्वतःच व्यभिचार करता !

मूर्तींचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय?

पौल त्याच्या श्रोत्यांना ओरडण्यासाठी एक प्रश्न वापरत आहे. एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे देखील भाषांतर करता येते: ‘’जे तुम्ही मूर्तींचा व्देष करता, पण तुम्ही देवळे लुटता!

देवळे लुटता

शक्य अर्थ म्हणजे: १) स्थानिक विदेशी देवळातून साधने चोरून तुम्ही विक्री करून फायदा मिळवता’’ किंवा २) देवाच्या मालकीचा पैसा यरुशलेमातील मंदिरात पाठवत नाही’’ किंवा ३) ‘’स्थानिक दैवतांच्या बद्दल चेष्टा करता.