Door43-Catalog_mr_tn/ROM/02/15.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

पौल एका काल्पनिक यहुदी व्यक्तीबरोबर संभाषण सुरु करतो.

असे दाखवतात

‘’नैसर्गिक रीतीने नियमशास्त्राचे पालन करण्याने ते दाखवतात’’

नियमशास्त्रातील अच्चार त्यांच्या अंतःकरणात लिहिलेला आहे

पर्यायी भाषांतरे: ‘’त्यांनी काय करावे असे नियमशास्त्रात लिहिले जाते ते देवाने त्यांच्या अंतःकरणावर लिहिले आहे’’ किंवा ‘’नियमशास्त्र त्यांना काय करायला सांगते हे त्यांनी निश्चित माहित असते. (पहा: शब्दप्रयोग)

नियमशास्त्रातील आचार

एक कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’नियमशास्त्राचे आचरण’’ किंवा ‘’नियमशास्त्राच्या नुसार देवाला ज्याची अपेक्षा असते.

त्यांना साक्ष देते, आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असतात

‘’देवाच्या नियमांचे ते पालन करतात अथवा नाही हे त्यांना सांगतात’’

ज्या दिवशी देव न्याय करेल

२:१३ मधून पौलाचे विचार ह्यामुळे संपतात. एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’जेव्हा देव न्याय करेल तेव्हा हे घडेल.