Door43-Catalog_mr_tn/ROM/02/13.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

पौल एका काल्पनिक यहुदी व्यक्तीबरोबर संभाषण सुरु करतो.

कारण

‘’ह्यासाठी. पौलाच्या मुख्य वादात खंड पाडण्याचा प्रयत्न तुमच्या भाषेत १४ आणि १५ वचने करतील, कारण वाचकांना अतिरिक्त माहिती मिळते. तुम्हाला २:१४

१५ २:१३ किंवा २:१६ च्या आधी ठेवा.

कारण हे नियमशास्त्राचे श्रवण करणारे नाहीत काय

‘’केवळ मोशेचे नियमशास्त्र ऐकतात ते हे नाही’’

जे देवाच्या समोर नितीमान ठरतील

‘’जे देवाला संतुष्ट करतात’’

पण हे नियमशास्त्राचे आचरण करतात

‘’पण जे मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करतात

ज्यांना नीतिमान ठरवले जाईल

एक कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’की देव त्यांचा स्वीकार करेल. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत

‘’त्यांच्यात देवाचे नियमआधीच आहेत’’