Door43-Catalog_mr_tn/ROM/02/10.md

3.3 KiB
Raw Permalink Blame History

पौल एका काल्पनिक यहुदी व्यक्तीबरोबर संभाषण सुरु करतो.

सन्मान, गौरव आणि शांती येतील

‘’पण देव सन्मान, गौरव आणि शांती देईल’’

सत्कृत्ये करतील

‘’जे चांगले आहे ते सातत्याने करत आहे’’

प्रथम यहुद्यास, मग हेल्लेण्यास

एक नवीन वाक्य म्हणून हे करता येते: ‘’देव यहुदी लोकांचा आधी सन्मान करेल, आणि मग जे हेल्लेनी आहेत त्यांचा सन्मान करेल.

प्रथम

२:९ मध्ये केले तसेच ह्याचे देखील भाषांतर करा.

कारण देवाच्या बरोबर पक्षपात नाही

कारण देव इतरांच्या पेक्षा कोणालाही कृपा अधिक ठेवत नाही. पर्यायी भाषांतर: ‘’कारण देव सर्व लोकांना समान असे लेखतो. (पहा: परिणामी नकारात्मक विधान)

कारण जितक्यांनी पाप केले आहे

एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’कारण ज्यांनी पाप केले आहे’’

नियमशास्त्राच्या व्यतिरिक्त नाश पावतील

पौल पुन्हा हे बोलतो ‘’नियमशास्त्राच्या शिवाय’’ म्हणजे त्यांना मोशेचे नियमशास्त्र ठाऊक आहे अथवा नाही ह्याच्याशी ह्याचा काहीच संदर्भ नाही. जर त्यांनी पाप केले, तर देव त्यांचा न्याय करेल. पर्यायी भाषांतर : मोशेचे नियमशास्त्र जाणल्याशिवाय ते निश्चितच अध्यात्मिक रीतीने मरतील’’

आणि जितक्यांनी पाप केले आहे

एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’कारण ज्यांनी पाप केले आहे’’

नियमशास्त्राच्या दृष्टीने नियमशास्त्राच्या नुसार त्यांचा न्याय होईल

‘’आणि हे जाणून घ्या की मोशेचा नियमशास्त्र, देव मोशेच्या नियमशास्त्राच्या नुसार त्यांचा न्याय करेल.