Door43-Catalog_mr_tn/REV/22/18.md

640 B

मी शपथपूर्वक (निक्षून) सांगतो

"मी" याचा अर्थ योहान

जो कोणी ह्यात भर घालील ... जो कोणी काढून टाकील

ह्या भविष्यवाणीत कोणताही बदल न करण्याबाबत हा मोठा इशारा आहे

ह्या पुस्तकात लिहिलेल्या

मी ह्या पुस्तकात लिहिलेल्या (ऍक्टिव किंवा पॅसिव्ह पाहा)