Door43-Catalog_mr_tn/REV/22/14.md

900 B

आपली वस्त्रे धुतात... . जीवनाच्या झाडाचे ( फळ ) खातील

जे लोक शुद्ध अंतःकरणाचे आहेत ते सार्वकालिक जीवनाच्या झाडाच्या फळांचा आस्वाद घेतील .

देवाबरोबर सर्वकाळ राहतील

बाहेर

याछा अर्थ ते नगराच्या बाहेर आहेत आणि त्यांना नगरात जाऊ दिले जाणार नाही

जे कुत्रे आहेत

त्या संस्कृतीत कुत्रा हा अस्वच्छ व तुच्छ प्राणी होता. दुष्ट लोकांचे ते दर्शक आहे.