Door43-Catalog_mr_tn/REV/20/07.md

839 B

पृथ्वीच्या चार कोपऱ्यातील

७:१३ मध्ये केलेल्या भाषांतरानुसार, पृथ्वीच्या चार कोनांवर

गोग व मागोग

येहेजकेल संदेष्ट्याने ही नावे फार दूरचे देश दाखविण्यासाठी वापरली आहेत ( मागोग

राष्ट्र, पुढारी

गोग) त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे

सैतानाच्या सैन्यातील सैन्याच्या फार मोठ्या संख्येवर इथे भर दिलेला आहे