Door43-Catalog_mr_tn/REV/20/05.md

875 B

मृतांपैकी बाकीचे

"मेलेल्यापैकी इतर सर्व लोक"

हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत

"१००० वर्षांचा शेवट" (संख्येचे भाषांतर पहा)

अश्यांवर दुसऱ्या मरणाचा अधिकार नाही

येथे योहान मरणाला अधिकार असलेली व्यक्ती म्हणून संबोधितो. या लोकांना दुसऱ्या मरणाचा अनुभव येणार नाही

दुसरे मरण

२:११मध्ये तुम्ही कसे भाषांतर केले ते पहा : दुसरे मरणाची बाधा