Door43-Catalog_mr_tn/REV/19/14.md

1.2 KiB

त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते

अध्याय १:१६ नुसार , त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली.

त्याने राष्ट्रांस मारावे

राष्ट्रांचा नाश करितो. किंवा राष्ट्रांना त्याच्या सत्तेखाली (अधिकाराखाली) आणतो.

त्यांवर लोखंडी दंडाने राज्य करील

अध्याय १२: ५ नुसार, सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील.

त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर हे नाव लिहिलेले आहे

हे नाव त्याच्या वस्त्रावर व मांडीवर लिहिलेले आहे. (अक्टिव्ह व पॅसिव्ह पाहा )