Door43-Catalog_mr_tn/REV/19/07.md

1.1 KiB

मागील वाचनात सुरु असलेले गीत येथे पुढे सुरु आहे.

आपण उल्हास व आनंद करू

येथे "आपण" हा शब्द देवाच्या सर्व दासांना किंवा सेवकांना उद्देशून वापरलेला आहे.

त्याचे गौरव करू

देवाला गौरव किंवा महिमा देऊ.

कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे

याचा अर्थ ख्रिस्त आणि त्याचे लोक यांचे सदासर्वकाळासाठी एकत्रित येणे असा आहे.

कोकरा

(अध्याय ५:६ प्रमाणे) ज्याचा वध करण्यात आला होता असा "कोकरा"