Door43-Catalog_mr_tn/REV/19/03.md

830 B

हालेलूया

ईश्वराची स्तुती केली जाओ किंवा "आपण ईश्वराची स्तुती करू या किंवा देवाची स्तुती असो "असा आहे"

तिच्यामधून युगानुयुग

मूर्तिपूजा करणाऱ्यांमधून युगानुयुग (सदासर्वकाळ). इथे "ज्या लोकांनी जारकर्म केले(किंवा व्यभविचार केला) ते युगानुयुग दुःख भोगतील" असा अर्थ आहे

चोवीस वडील

चोवीस वडील जन (चोवीस संख्या आहे)