Door43-Catalog_mr_tn/REV/17/06.md

730 B

रक्ताने प्यालेली/ ला याचा अर्थ येशू ख्रिस्तात विश्वासणाऱ्यांना तीने दुखापत केली आणि ठार मारले.

हुतात्मा किंवा उच्च तत्वासाठी बलिदान करणारा

हे ते विश्वासणारे आहेत , जे येशू ख्रिस्तावरील त्यांचा जो विश्वास होता त्यासाठी मरण पावले

तुम्ही चकीत का आहात ?

तुम्ही चकीत होऊ नका.