Door43-Catalog_mr_tn/REV/15/01.md

1001 B

नंतर मी अत्यंत आश्चर्य असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले ...... कारण त्यांच्या योगे देवाचे क्रोध पूर्ण झाला:

प्रकटीकरण १५:२ व १६: २१ यात पूढे काय घडणार आहे याचे संक्षिप्त रुपात माहिती प्रकटीकरण १५:१ मध्ये दिलेली आहे.

थोर आणि आश्चर्यकारक

मला मोठ्या मानाने आश्चर्यचकीत करणारे असे काहि तरी.

कारण त्यांच्यायोगे देवाचा क्रोध पूर्ण झाला

या पिडांच्या व्दारे देवाचा क्रोध पूर्ण झाला.