Door43-Catalog_mr_tn/REV/13/05.md

617 B

श्वापदाला देण्यात आले

त्याला मुभा देण्यात आली

देवाने श्वापदाला दिले

देवाने श्वापदाला मुभा दिली.

बेचाळीस महिने

४२ महिने.

त्याच्या नावाची निंदा करण्यास

देवाची प्रतिष्ठा किंवा त्याचे स्वभाववैशिष्ठ्य यांची निंदा करण्यास