Door43-Catalog_mr_tn/REV/13/03.md

611 B

तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला

"तरी त्याचा प्राणघातक घाव भरला."

श्वापदामागून गेली

श्वापदाला आज्ञांकित झाली.

अजगर

१२:३ चे भाषांतर पाहा,

ह्याच्या बरोबर कोणाच्याने वढवेल ?

कोणालाही ह्या श्वापदाविरूध्द लढून जिंकता येणार नाही.