Door43-Catalog_mr_tn/REV/12/11.md

377 B

सैतानाने ज्यांच्यावर पापांविषयी दोषारोप केला होता त्या ख्रिस्तावरील विश्वास ठेवणाऱ्या जनांविषयी स्वर्गातील मोठया वाणीचे बोलणे सुरूच आहे.