Door43-Catalog_mr_tn/REV/12/07.md

759 B

अजगर

१२:३ मध्ये केलेले भाषांतर पहा; या अजगराला वचन ९ मध्ये "सैतान" असेही संबोधण्यात आले आले.

मोठ्या अजगराला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याच्याबरोबर त्याच्या दुतांस टाकण्यात आले

देवाने मोठ्या अजगराला व त्याच्या दुतांना स्वर्गातून बाहेर हाकलुन लावले व त्याची पृथ्वीवर रवानगी केली.