Door43-Catalog_mr_tn/REV/11/06.md

502 B

पृथ्विला सर्व पीडांनी पीडित करणे

याचा अर्थ पृथ्विवर सर्व प्रकारची संकटे उदभवणार आहेत. # खोल व अगाध

'अगाध' म्हणजे तळ नसलेला (अगाधकूप)

दोन्ही शद्बांचा एकत्रीत अर्थ, प्रचंड खोल असणारा खड्डा.