Door43-Catalog_mr_tn/REV/02/22.md

1.2 KiB

रोगाने अथरुणाला खिळून टाकीन

AT सं,भा: " मी तिच्यावर आजार "आणिन किंवा "तिला रोगाची शिक्षा करीन" (पहा; # व्यभिचार करणाऱ्या

"व्यभिचार करणे " # तिने केलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप

AT: तिच्यासारखे होण्याचा त्यांनी पश्चाताप

        #  तिच्या मुळाबाळास मरणाचा फटका देईन 

AT: "तिच्या मुलाबाळासह जीवे मारीन" # जो विचार व अत:करणे पारखणारा तो मी आहे

AT: "मी मने व अत:करणे पारखतो "किंवा" मी विचार व अत:करणे यांचा तपास घेतो"