Door43-Catalog_mr_tn/REV/02/16.md

522 B

माझ्या तोंडातून बाहेर येणाऱ्या तरवारीने

ह्याचा संबंध १:१६ मधील "तरवार" याच्याशी आहे. # जर तुला कान आहे

२:७ येथील भाषांतर पहा. # जो विजय मिळवीतो

" विजयी व्यक्ति मग तो कोणीही असो"