Door43-Catalog_mr_tn/REV/02/14.md

951 B

बालाक

हे एका राजाचे नांव आहे (पहा; नांवाचे भाषांतर/ अर्थ) # त्याने बालाकाला इस्त्राएलाच्या संतानापुढे अडखळण ठेवण्यास शिकवीले

सं.भा; " त्याने बालाकाला इस्त्राएल लोकांना पापांत कसे पाडता येईल हे दाखवीले" # मुर्तीला अर्पिलेले अन्न खाणे

सं.भा; " मुर्तीला अन्न अर्पण करणे आणि मग ते खाणे " (पहा; # लैगिक दुवया अनितीमान

सं.भा; "लैगिक पाप करणे