Door43-Catalog_mr_tn/REV/02/06.md

1.1 KiB

इफिस येथील विश्वासणाऱ्यांना मनुष्याच्या पुत्राचा संदेश चालू आहे. # निकलाइतांच्या

निकोलस नांवाच्या मनुष्याच्या शिकवणीचे अनुसरण करणारे लोक (पहा; नांवाचे भाषांतर / अर्थ) # जर तुम्हांला कान आहे तर ऐका

आत्मिक कान; याचा अर्थ असा की जी व्यक्ति देवाची वाणी ऐकू शकते व त्याचा संदेश समजू शकते. # मी खावयाची परवानगी देईन

मी त्यांना खाऊ देईन.