Door43-Catalog_mr_tn/PHP/04/21.md

1.5 KiB

ख्रिस्त येशुमधील प्रत्येक पवित्रजनाला सलाम सांगा

‘’ख्रिस्त येशूच्या मालकीचे जे कोणी आहेत त्यांना सलाम सांगा’’

बंधू

पौलाच्या बरोबर जे सवा करत होते ते हे लोक आहेत. पर्यायी भाषांतर: ‘’सहविश्वास्णारे’’

विशेषकरून कैसराच्या घरचे

हे ते सेवक आहेत जे कैसराच्या राजवाड्यात काम करत होते. ह्याचे भाषांतर ‘’विशेषतः ते सह विश्वास्णारे जे कैसराच्या राजवाड्यात काम करतात’’ (युडीबी)

तुमच्या आत्म्याबरोबर

‘’आत्मा’’ ह्या शब्दाचा उपयोग पौल विश्वास्नार्यांचा संदर्भ देण्यासाठी करत आहे ज्याने मानव देवाशी संबंधित होतात. ह्याचे भाषांतर ‘’तुमच्याबरोबर’’ असे करता येते. (पहा: उपलक्षण अलंकार)