Door43-Catalog_mr_tn/PHP/04/18.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

माझ्यापाशी सारकाही आहे आणि विपुल आहे

‘’मला जे गरजेचे आहे आणि अधिक ते सर्व माझ्याकडे आहे.

ते जणू काय सुगंध, देवाला मान्य,व संतोषकारक यज्ञ असे आहे

फिलिपे येथील मंडळीच्या दानांची तुलना जुन्या करारातील अर्पनांशी पौल करत आहे. याजक अर्पानांचे होमार्पण देऊन त्याला देवापुढे एक सुवासिक अर्पण म्हणून सादर करत असे. मंडळीचे दान देवाला खूप अमुल्य आहे ह्यावर पौल भर देत आहे. ह्याचे भाषांतर: ‘’ही दाणे देवाला खूप संतोषकारक आहेत ह्याची खात्री देतो. (पहा: रूपक अलंकार)

तुमची सर्व गरज पुरवील

‘’तुम्हाला ज्याची गरज आहे ते तो पुरवेल’’

आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज गौरवाच्या द्वारे पुरवील

ह्याचे भाषांतर: ‘’ख्रिस्त येशूच्या द्वारे जी गौरवी संपत्ती तो देतो.

आपला देवपिता

‘’आता’’ ह्या शब्दाचा उपयोग ह्या पत्राची सुरुवात आणि शेवट दर्शवण्यासाठी केली आहे.