Door43-Catalog_mr_tn/PHP/04/14.md

1.7 KiB
Raw Permalink Blame History

माझ्या संकटात

‘’जेव्हा गोष्टी कठीण बनल्या.

सुवार्तेचे कार्य

ह्याचा संदर्भ जेव्हा पौल प्रवास करून विभिन्न शहरात येशू बद्दल सांगण्यास जात असे

तुमच्यावाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही

‘’तुम्ही एकमेव मंडळी होता जिने मला पैसे पाठवले किंवा सहाय्य केले.

तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो

व्यक्तीच्या संपत्तीशी पौल मंडळीच्या दानांची तुलना करत आहे जी अधिकाधिक वाढत जाते. फिलिपे येथील लोकांनी दाने द्यावीत जेणेकरून अध्यात्मिक आशीर्वाद मिळतील अशी त्याची इच्छा आहे. पर्यायी भाषांतर: ‘’देवाने तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद द्यावेत हे पाहण्याची माझी इच्छा आहे. (पहा: रूपक अलंकार)