Door43-Catalog_mr_tn/PHP/04/08.md

1.4 KiB

शेवटी

ह्याने पत्राचा शेवट होतो. देवाच्या बरोबर शांतीने राहण्यास विश्वास्नार्यांनी काय करावे ह्यासाठी तो एक संक्षिप्त देतो.

जे काही सद्गुण

‘’ज्या गोष्टी संतोषकारक आहेत’’

जे काही श्रवणीय

‘’ज्या कोणत्या गोष्टीकडे लोक अगदी लक्ष देऊन पाहतात’’ किंवा ‘’ज्या गोष्टींचा सन्मान लोक करतात’’

जे काही प्रशंसनीय

‘’जर त्या नैतिक दृष्ट्या चांगल्या असतील’’

जी काही स्तुती

‘’आणि जर स्तुती करण्यास ते एक कारण असतील’’

ह्यांचे मनन करा

‘’ह्या गोष्टींचा विचार करा’’

जे तुम्ही शिकला, स्वीकारले व ऐकले, पाहिले

‘’ज्या मी तुम्हाला शिकवल्या व दाखवले’’