Door43-Catalog_mr_tn/PHP/04/04.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा

पौल सर्व फिलिपे येथील विश्वास्नार्यांशी बोलत आहे. आनंद करण्याची आज्ञा तो पुन्हा सांगतो हे दर्शवण्यास की ती किती महत्वाची आहे. ह्याचे भाषांतर : प्रभूने जे एकही केले आहे त्यामुळे आनंदित व्हा ! मी पुन्हा सांगतो आनंद करा!

तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो

‘’तुम्ही किती सहनशील आहात हे सर्व लोकांनी पाहावे.

प्रभू समीप आहे

शक्य अर्थ म्हणजे १) आत्म्यामध्ये प्रभू येशू विश्वास्नार्यांच्या समीप आहे किंवा २) पृथ्वीवर प्रभू येशू कधी येईल तो दिवस जवळ आहे.

तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा

‘’प्रार्थना आणि उपकारस्तुतीने तुम्हाला ज्या सर्वांची गरज आहे ते येशूला मागा.

सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे

‘’जे आपल्या मानवी मनाला कळेल ह्याच्या पलीकडे आहे त्यापेक्षा अधिक आहे’’

तुमची अंतःकरणे व तुमचे विचार राखेल

ह्याने देवाच्या शांतीचे प्रदर्शन एक शिपाई म्हणून होते जो आपल्या भावना आणि विचार नियंत्रित करतो आणि आपल्याला काळजी करण्यापासून थांबवतो. ह्याचा संपूर्ण अर्थ अधिक उघड करता येतो: ‘’आम्ही शिपायासारखे होऊन तुमचे विचार आणि भावना ह्या जीवनाच्या बद्दल काजी करण्यापासून नियंत्रित करू. (पहा: मनुष्यात्वरोप आणि उघड नी पूर्ण)