Door43-Catalog_mr_tn/PHP/02/25.md

2.2 KiB
Raw Permalink Blame History

एपफ्रदीत

फिलिपे येथील मंडळीने ह्या माणसाला तुरुंगात पौलाची सेवा करण्यासाठी पाठवले. (पहा: नावांचे भाषांतर)

माझा बंधू, सहकारी, व सहसैनिक

येथे ‘’सैनिक’’ एका युद्ध लढणाऱ्या व्यक्तीची तुलना विश्वास्नार्याशी करत आहे जो अध्यात्मिक युद्ध लढतो. पौल भर देत आहे की विश्वासनार्याला दुष्टाशी संघर्ष करावाच लागतो जर त्याला सुवार्ता गाजवायची असेल तर. ह्याचे भाषांतर ‘’माझे सह विश्वास्णारे जे आमच्या बरोबर काम करून संघर्ष करतात. (पहा: रूपक अलंकार)

तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा

‘’आणि जो तुमचे संदेश माझ्यापर्यंत आणतो आणि मला गरजेच्या वेळी मदत करतो’’

त्याला तुम्हा सर्वांची हुरहूर लागून तो चिंताक्रांत झाला होता

‘’तो खूप चिंताक्रांत होऊन तुमच्या सर्वांबरोबर असण्याची त्याची इच्छा होती’’

मला दुखावर दुख होऊ नये म्हणून

ह्या संपूर्ण वाक्यांशाचा अर्थ उघड करता येतो: ‘’तुरुंगात असल्यामुळे जे दुख मला होते त्यात अधिक दुखाची भर पडली. (पहा: उघड आणि पूर्ण)