Door43-Catalog_mr_tn/PHP/02/22.md

1.7 KiB
Raw Permalink Blame History

तीमथ्याने स्वतःला सिद्ध केले

तीमथ्याने जे स्वतःबद्दल सिद्ध केले ते अधिक उघड करता येते:’’त्याने दाखवले की ख्रिस्ताच्या गोष्टींच्या बद्दल त्याला काळजी आहे’’ (पहा: उघड आणि पूर्ण माहिती)

जसा मुलगा बापाची सेवा करितो, तशी त्याने माझ्याबरोबर सेवा केली

तीमथ्याने त्याच्याबरोबर केलेल्या सेवेची तुलना पौल जसे लहान मूळ पित्याची सेवा करतो त्याच्याशी करत आहे. पौल ह्या ठिकाणी पिता

मुलाच्या नात्यावर जवळून भर देत आहे जसा ख्रिस्ताची सेवा तीमथ्य करत होता. (पहा: उपमा अलंकार)

सुवार्तेसाठी

‘’सुवार्तेच्या बद्दल लोकांना सांगणे’’

तरी प्रभूमध्ये मला भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर येईन

ह्याचे भाषांतर ‘’मला खात्री आहे, जर ही प्रभूची इच्छा असेल, तर मी लवकरच येईन.