Door43-Catalog_mr_tn/PHP/02/14.md

4.3 KiB
Raw Permalink Blame History

ते कुरूकुर व वादविवाद न करिता

‘’वाईट गोष्टी बोलू नका’’ (पहा: दुहेरी अर्थप्रयोग)

निर्दोष व निरुपद्रवी मूले

‘’तुम्ही चुकीचे केले असे लोक म्हणतील त्यानुसार गोष्टी करू नका. (पहा: दुहेरी अर्थप्रयोग)

निष्कलंक

‘’कलंक’’ ह्यात नैतिक रीतीने परिपूर्ण विश्वासणाऱ्यांची तुलना एका प्राण्याशी होते जो शारीरिक रीतीने परिपूर्ण आहे आणि जुन्या करारात देवाच्या समोर त्याला अर्पण म्हणून वाहतात. ह्याचे भाषांतर ‘’देवाचे परिपूर्ण निर्दोष मूले. (पहा: रूपक अलंकार)

ज्योतीसारखे जगात दिसता

ह्यात विश्वासणाऱ्यांची तुलना अशा रीतीने होते जे आपले जीवन जागून लोकांसमोर देवाचा सन्मान करतात आणि अशा लोकांमध्ये जे करत नाहीत, ते अंधारात जसा प्रकश चमकतो ह्याच्याशी करतात. पर्यायी भाषांतर: ‘’देवाचा सन्मान होईल अशा रीतीने जगा.

जगात

‘’जग’’ ह्याचा संदर्भ सर्व मुल्ये आणि वागणुकीशी संबंधीतत आहे जे देवाचा सन्मान करत नाही.

कुटील व विपरीत पिढीत

वेगळ्या रीतीने एकच गोष्टी म्हणण्याची ही पद्धत आहे आणि त्यात पिढी किती दुष्ट आहे हे दाखवले जाते. ह्याचे भाषांतर ‘’दुष्ट लोकांच्या मध्ये जे देवाचा सन्मान करत नाही. (पहा: दुहेरी अर्थप्रयोग)

अभिमान बाळगण्यास

‘’आनंद करणे’’ किंवा ‘’खुश होणे’’

ख्रिस्ताच्या दिवशी

ह्याचा संदर्भ येशू ह्या पृथ्वीवर पुन्हा त्याचे राज्य आणि अधिकार स्थापित करायला येईल त्याच्याशी आहे. ह्याचे भाषांतर ‘’जेव्हा ख्रिस्ताचे पुनरागमन होईल.

माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत

येथे ‘’पळणे..श्रम’’ एकच गोष्ट पण दोन वेगळ्या अर्थाने मांडण्याची पद्धत आहे ह्यावर भर देण्यास की पौलाने ख्रिस्तावर लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून किती अधिक जास्त कष्ट केले आहेत. ह्याचे भाषांतर ‘’काहीच नाही अशासाठी मी काम केले नाही. हे देखील एक नकारात्मक पद आहे ज्याचे भाषांतर एक सकारात्मक विधान म्हणून करता येते माझ्या कामाला एक हेतू होता. (पहा: परिणामी नकारात्मक विधान)