Door43-Catalog_mr_tn/PHP/02/12.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

माझ्या प्रियजनहो

‘’माझे प्रिय सहविश्वासणारे’’

मी जवळ असता तेव्हा

‘’जेव्हा मी तिकडे तुमच्याबरोबर असेल’’

मी जवळ नसताही

‘’जेव्हा मी तुमच्याबरोबर नसेल’’

आपले तारण साधून घ्या

‘’देवाचे आज्ञापालन करत राहा’’

भीत व कापत

ह्या दोन्ही गोष्टींचा अर्थ एकच हे आणि देवाच्या समोर आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पर्यायी भाषांतर: ‘’खोलवरचा आदर’’ किंवा ‘’परिपूर्ण आश्चर्य. (पहा: दुहेरी अर्थप्रयोग)

कारण इच्छा करणे व कृती करणे

देव आपल्याला उत्तेजित करतो आणि त्याचे कार्य करण्यास सहाय्य करतो.