Door43-Catalog_mr_tn/PHP/02/05.md

834 B
Raw Permalink Blame History

अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्या ठायीहि असो

येथे ‘’मन’’ म्हणजे एखादी व्यक्ती कसा विचार करते किंवा त्याची प्रवृत्ती कशी आहे ह्याच्याशी संबंधीतत आहे. ह्याचे भाषांतर ‘’ख्रिस्त येशुसारखीच प्रवृत्ती धारण करा’’ किंवा ‘’ख्रिस्त येशूने जसे केले त्याबद्दल विचार करा. . (पहा:अजहल्लक्षण अलंकार)