Door43-Catalog_mr_tn/PHM/01/23.md

2.4 KiB
Raw Permalink Blame History

एपफ्रास..मार्क...अरिस्तार्ख, देमास, लूक

ही पुरुषांची नावे आहेत. (पहा: नावांचे भाषांतर करणे)

ख्रिस्त येशुमध्ये माझा सहबंदिवान

‘’जो माझ्याबरोबर तुरुंगात आहे कारण तो ख्रिस्त येशूची सेवा करतो’’

तुला सलाम सांगतात

‘’तुला’’ ह्या शब्दाचा संदर्भ फिलेमोनाशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)

आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लिक हे तुला सलाम सांगतात

ह्याचा अर्थ ‘’आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास, आणि लूक तुला सलाम सांगतात.

माझे सहकारी

ह्याचे भाषांतर ‘’जे पुरुष माझ्याबरोबर सेवा करतात’’ किंवा ‘’जे सर्व माझ्याबरोबर काम करतात.

आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो

ह्याचे भाषांतर ‘’आमचा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आत्म्याशी दयाळू राही.

तुमच्या आत्म्याबरोबर

‘’तुमच्या’’ ह्या शब्दाचा संदर्भ फिलेमोन आणि घरातील भेटणारे सर्वांशी आहे. ‘’आत्मा’’ ह्या शब्दाचा संदर्भ संपूर्ण व्यक्तीशी आहे; त्या वाक्यांशाचे भाषांतर ‘’तू’’ म्हणून करता येते. (पहा: उपलक्षण अलंकार आणि तू चे स्वरूप)