Door43-Catalog_mr_tn/MRK/14/60.md

583 B

येशूला अटक करून यहूदी प्रमुख याजकाच्या समोर उभे करण्यांत आले.

त्यांच्यामध्ये उभा राहिला

"प्रमुख याजक, शास्त्री, व वडीलजन ह्यांच्यामध्ये उभा राहिला"

मी आहे

जुन्या करारामध्ये देवाने ह्याप्रकारे स्वत:ला संबोधिले होते.