Door43-Catalog_mr_tn/MRK/14/57.md

464 B

येशूला अटक करून यहूदी प्रमुख याजकाच्या समोर उभे करण्यांत आले.

आम्ही ऐकले

"आम्ही" हा शब्द येशूच्या विरुद्ध खोटी साक्ष देण्याकरिता आणलेल्या लोकांचा उल्लेख करतो. (पाहा: अपवर्जक)