Door43-Catalog_mr_tn/MRK/14/17.md

895 B

मेजाजवळ रेलून बसले असता

रात्रीच्या मेजवानीसाठी पाहुण्यांना रेलून बसण्यासाठी कमी उंचीचे मेज आणि चकत्या ठेवण्याची पद्धत होती.

एक एक करून

ह्याचा अर्थ "एका वेळेस फक्त एक" प्रत्येक शिष्याने त्याला विचारले.

मी नक्कीच तो नाही

"तुझ्या शत्रूंना तुला अटक करण्यास मदत करणारा मी तो नक्कीच नाही!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न आणि स्पष्ट आणि अस्पष्ट)