Door43-Catalog_mr_tn/MRK/09/26.md

471 B

त्या मुलामधून बाहेर येण्याची येशूने लगेच त्या दुष्टात्म्याला आज्ञा दिली.

तो मुलगा मेल्यासारखा दिसत होता

"तो मुलगा मेला असे वाटत होते" किंवा "मुलगा मेला असे वाटत होते" (पाहा: उपमा)