Door43-Catalog_mr_tn/MRK/09/23.md

797 B

येशूने त्याला म्हटले

"कांही होणे शक्य असेल तर? सर्व कांही....."

येशू त्या माणसाच्या अविश्वासाचे वाक्ताडन करीत होता. पर्यायी भाषांतर: "येशूने त्याला म्हटले, 'तू असे का म्हणतोस"? सर्व कांही....'" किंवा "येशूने त्याला म्हटले, 'तू असे म्हणावयास नको होते' "जर तुला शक्य असेल तर!"! सर्व कांही...' " (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)