Door43-Catalog_mr_tn/MRK/09/20.md

346 B

पित्याने लगेच येशूला सांगितले की त्याचे शिष्य त्याच्या मुलाला बरे करू शकले नव्हते.

आम्हांवर दया करा

"अनुकंपा करा" किंवा "कृपा करा"