Door43-Catalog_mr_tn/MRK/09/17.md

714 B

येशू आणि त्याचे शिष्य नुकतेच त्या ठिकाणी आले जेथे त्याचे इतर शिष्य एका वकीलाबरोबर वादविवाद करीत होते.

त्याच्यामधून काढून टाकणे

"माझ्या मुलामधून आत्म्याला काढून टाका" किंवा "दुष्टात्म्याला घालवून द्या"

तुमचे किती सोसू

"तुमचे किती सहन करू" किंवा "तुम्हांला वागवून घेऊ"