Door43-Catalog_mr_tn/MRK/09/14.md

452 B

येशू पेत्र, याकोब, आणि योहान ह्यांना उंच डोंगरावर घेऊन गेला होता जेथे येशूचे मोशे आणि एलीया सह शुभ्र वस्त्रामध्ये रुपांतर झाले.

वादविवाद

"चर्चा" किंवा "भांडण" किंवा "चौकशी"