Door43-Catalog_mr_tn/MRK/09/11.md

1.4 KiB

येशू पेत्र, याकोब, आणि योहान ह्यांना उंच डोंगरावर घेऊन गेला होता जेथे येशूचे मोशे आणि एलीया सह शुभ्र वस्त्रामध्ये रुपांतर झाले.

एलीया येणार हे खरे...लोक त्याचा द्वेष करतील?

भविष्य असे केले गेले की एलीया परत स्वर्गातून येईल, त्यानंतर मशीहा, मनुष्याचा पुत्र, राज्य आणि सत्ता चालविण्यासाठी येईल. दुस

या भविष्यवाण्या देखील हे सांगतात की मनुष्याचा पुत्र दु:ख सहन करील आणि लोक त्याचा द्वेष करतील. ह्या दोन्ही गोष्टी कशा ख

या होऊ शकतील ह्याबद्दल शिष्य गोंधळात पडले होते.

एलीया तर आलाच आहे

भविष्यवाण्यांमध्ये नेहमी दुहेरी पूर्णता असते.