Door43-Catalog_mr_tn/MRK/09/09.md

870 B

येशू पेत्र, याकोब, आणि योहान ह्यांना उंच डोंगरावर घेऊन गेला होता जेथे येशूचे मोशे आणि एलीयासह शुभ्र वस्त्रामध्ये रुपांतर झाले.

म्हणून त्यांनी ती गोष्ट त्यांच्यामध्येच ठेवली

"आणि म्हणून ज्यांनी ह्या घडलेल्या गोष्टीं पाहिल्या नाहीत त्यां कोणालाहि सांगितल्या नाहीत"

मृतांमधून पुन्हा उठणे

"मेल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन उठणे"