Door43-Catalog_mr_tn/MRK/09/01.md

836 B

येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी त्याला अनुसरण्याबद्दल सांगत होता.

तेजस्वी तल्लख

"अत्यंत पांढरी शुभ्र"

पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला पांढरी शुभ्र करणे शक्य नाही

"ब्लीच" कपडे शुभ्र करण्याची पावडर, हे एक रसायन आहे जे कपड्यावरील डाग काढून टाकून कपड्याला शुभ्र करते" "परीट" जो कपडे धुऊन शुभ्र करण्याचे काम करती (धोबी)