Door43-Catalog_mr_tn/MRK/06/04.md

759 B

संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही

"हे निश्चितपणे खरे आहे की लोक मला आणि माझ्यासारख्या इतर ठिकाणी असलेल्या दुसऱ्या संदेष्ट्यांचा सन्मान करतात, परंतु आपल्या स्वत:च्या गावांत करीत नाहीत! आमचे नातेवाईक आणि आपल्या स्वत:च्या घरांत राहाणारे आमचा सन्मान करीत नाहीत!" (UDB) (पाहा: पर्यायोक्ती)